Customer Feedback
Nature फार्महाऊस म्हणजे आनंद, जिथे वेळ थांबतो. इथे आहे शांतता, हिरवळ, आणि निवांतपणा — अगदी निसर्गाच्या सान्निध्यात. जगाच्या धावपळीतून दूर, शांततेच्या शोधात येतो तिथे आम्हाला हे सुख भेटत....
तिथली वर्कर, तिथले कूक, आणि तिथलं owner's सगळे एकदम छान माणसं आहे. आणि प्रत्येकजण मदत करणारे आणि काळजी घेणारी माणसं आहे...
तुमच्याकडे सुधारणा करण्यासाठी काही आहेच नाही सर्व काही एकदम परफेक्ट आहे आणि नीट अँड क्लीन. फक्त एक छोटीशी सूचना — फक्त लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा गार्डन असावं जिथे मुलांना मनसोक्त आनंद घेता येईल आणि मज्जा करता येईल, खेळता येईल....
फार्महाऊसबाबत एक ठराविक आवडती जागा सांगणं कठीण आहे,कारण संपूर्ण फार्महाऊसच आमच्यासाठी विशेष आहे.प्रत्येक जागेत एक सकारात्मक ऊर्जा जाणवते,म्हणून एखादीच जागा निवडणं अशक्य वाटतं!..


































